चालू घडामोडी current affairs 15april2025

Current Affairs Maharashtra And India

केंद्र सरकारने महाराष्ट्रातील आरोग्य सेवा सुधारण्यासाठी एशियन डेव्हलोपमेंट बँकेकडून ५०० दशलक्ष डॉलरचा निधी उभारला आहे.

भारताचे पंतप्रधान यांनी अलीकडेच पी. एम. मित्रा पार्क च्या पायाभरणीचा अमरावती जिल्हात शुभारंभ केला आहे.

महाराष्ट्र सरकारने अलीकडेच नाशिक जिल्ह्यात आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा केली आहे.