MPSC Live Stock Bharti 2025 : पशुधन विकास अधिकारी पदाची भरती

Maharashtra Public Services Commission (MPSC) Recruitments 2025. Vacancies Open For Livestock Development Officer LDO Posts.

जाहिरात क्रमांक088/2025
एकूण पदसंख्या2795
विभाग पशुसंवर्धन विभाग
पदाचे नाव पशुधन विकास अधिकारी

महत्वाच्या तारखा : Important Dates

अर्ज करण्यास सुरुवात दिनांक29 April 2025
अर्ज करण्याची शेवटची दिनांक 19 May 2025
ऑनलाईन परीक्षा शुल्क भरण्याची शेवटची दिनांक19 May 2025
SBI बँकेत चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याची शेवटची दिनांक21 May 2025
चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम दिनांक 22 May 2025
वेतनश्रेणी :56100/- to 1,77,500/-

वयोमर्यादा : १ ऑगस्ट २०२५ पर्यंत लक्षात घेतली आहे.

प्रवर्ग कमाल वयोमर्यादा
सर्वसाधारण (खुला) प्रवर्ग38 वर्षे
मागासवर्गीय / अनाथ / आ. दु. घ43 वर्षे
खेळाडू43 वर्षे
दिव्यांग 45 वर्षे

शैक्षणिक पात्रता :

उमेदवार Bachelor’s Degree in Veterinary Science किंवा Veterinary Science Animal Husbandry मध्ये पदवीधर असावा.

परीक्षा शुल्क :

सर्वसाधारण (खुला) प्रवर्ग 394/-
मागासवर्गीय / अनाथ / आ. दु. घ / दिव्यांग 294/-

महत्वाच्या लिंक्स : Important Links

अर्ज करा : Click Here
जाहिरात पहा : Click Here
अधिकृत संकेतस्थळ : Click Here