AISSAC : ऑल इंडिया सैनिक स्कुल ऍडमिशन कौन्सलिंग प्रक्रिया चालू

All India Sainik School Admission Counselling 2025 Process Start.

AISSAC Counselling Process 2025 Information : ऑल इंडिया सैनिक स्कुल ऍडमिशन कौन्सलिंग प्रक्रिया माहिती : ऑल इंडिया सैनिक स्कुल प्रवेश परीक्षा AISSAC हि मुख्यतः इयत्ता ६ वी आणि ९ वी मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केली जाते. या परीक्षेचा निकाल राष्ट्रीय मेरिट यादीवर जाहीर झाला आहे. जे विद्यार्थी या परीक्षेत पात्र ठरले असून मेरिट यादीत आले आहेत. अशा विद्यार्थ्यांनी AISSAC च्या अधिकृत पोर्टलवर जाऊन कौन्सलिंग नोंदणी करून घेणे आवश्यक आहे.

AISSAC कौन्सलिंग संदर्भात काही महत्वाचे मुद्दे –

शाळांची निवड कशी करावी – कौन्सलिंग प्रक्रियेदरम्यान विध्यार्थी किमान १ आणि जास्तीत जास्त १० शाळांची निवड आपापल्या प्राधान्यक्रमाने देऊ शकतात. विध्यार्थ्यानी शाळांची निवड करताना याकडे लक्ष देणे खूप गरजेचे आहे. कारण प्राधान्यक्रमांकानुसारच विध्यार्थ्यांना शाळा अलॉट केली जाते.

कौन्सलिंग प्रवेश फेरी काय असते ? – AISSAC कौन्सलिंग प्रवेश फेरी तीन विभागात आयोजित केली जाऊ शकते.

पहिली फेरी – पहिल्या कौन्सलिंग प्रवेश फेरीसाठी सर्व पात्र विद्यार्थी अर्ज करू शकतात. ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्या कौन्सलिंग प्रवेश फेरीसाठी केले असतील आणि ज्या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे असे विद्यार्थी निवड झालेल्या संबंधित शाळेत आपला प्रवेश निश्चित करू शकतात किंवा ती शाळा नाकारून दुसऱ्या कौन्सलिंग प्रवेश फेरीसाठी अर्ज करू शकतात. आणि जे विद्यार्थ्यांनी पहिल्या प्रवेश फेरीसाठी अर्ज करून सुध्या त्यांची निवड झाली नाही ते दुसऱ्या कौन्सलिंग प्रवेश फेरीसाठी अर्ज करू शकतात.
दुसरी फेरी – ज्या विद्यार्थ्यांची पहिल्या प्रवेश फेरीमध्ये निवड झाली नाही आणि ज्या विद्यार्थ्यांची पहिल्या प्रवेश फेरीमध्ये निवड होऊन सुद्धा त्यांना त्यांचा इच्छेप्रमाणे प्राधान्यक्रमांकानुसार संबंधित शाळा मिळाली नाही असे विद्यार्थी पुन्हा दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी अर्ज करण्यास पात्र ठरतात.
तिसरी फेरी – ज्या विदयार्थ्यांची पहिल्या आणि दुसऱ्या कौन्सलिंग प्रवेश फेरीमध्ये निवड झाली होती आणि त्यांनी आपला प्रवेश निश्चित केलेला आहे असे विद्यार्थी वगळून आणि ज्या शाळांमध्ये किती रिकाम्या जागा शिल्लक आहेत यावर आधारित तिसरी प्रवेश फेरी असते. ज्या विद्यार्थ्यांची पहिल्या व दुसऱ्या कौन्सलिंग प्रवेश फेरीत निवड झाली नाही असे विद्यार्थी तिसऱ्या प्रवेश फेरीसाठी अर्ज करू शकतात.

AISSAC 2025 कौन्सलिंग प्रक्रियेसाठी साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे :

  • ओळखपत्र – कौन्सलिंग साठी पात्र विद्यार्थ्यांचे ओळखपत्र तसेच आई / वडील यांचे ओळखपत्र लागते.
  • निवास प्रमाणपत्र (Domicile Certificate)
  • जन्म प्रमाणपत्र
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • जात प्रमाणपत्र
  • शाळेचे प्रमाणपत्र ६ वी, ९वी
  • प्रोव्हिजनल ऍडमिशन लेटर
  • AISSAC 2025 Score Card

महत्वाच्या लिंक्स : Important Links

AISSEE 2025 PORTAL :Click Here
अधिकृत संकेतस्थळ :Click Here
ई – कौन्सलिंग प्रोसेस :Click Here

MPSC Live Stock Bharti 2025 : पशुधन विकास अधिकारी पदाची भरती

Maharashtra Public Services Commission (MPSC) Recruitments 2025. Vacancies Open For Livestock Development Officer LDO Posts.

जाहिरात क्रमांक088/2025
एकूण पदसंख्या2795
विभाग पशुसंवर्धन विभाग
पदाचे नाव पशुधन विकास अधिकारी

महत्वाच्या तारखा : Important Dates

अर्ज करण्यास सुरुवात दिनांक29 April 2025
अर्ज करण्याची शेवटची दिनांक 19 May 2025
ऑनलाईन परीक्षा शुल्क भरण्याची शेवटची दिनांक19 May 2025
SBI बँकेत चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याची शेवटची दिनांक21 May 2025
चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम दिनांक 22 May 2025
वेतनश्रेणी :56100/- to 1,77,500/-

वयोमर्यादा : १ ऑगस्ट २०२५ पर्यंत लक्षात घेतली आहे.

प्रवर्ग कमाल वयोमर्यादा
सर्वसाधारण (खुला) प्रवर्ग38 वर्षे
मागासवर्गीय / अनाथ / आ. दु. घ43 वर्षे
खेळाडू43 वर्षे
दिव्यांग 45 वर्षे

शैक्षणिक पात्रता :

उमेदवार Bachelor’s Degree in Veterinary Science किंवा Veterinary Science Animal Husbandry मध्ये पदवीधर असावा.

परीक्षा शुल्क :

सर्वसाधारण (खुला) प्रवर्ग 394/-
मागासवर्गीय / अनाथ / आ. दु. घ / दिव्यांग 294/-

महत्वाच्या लिंक्स : Important Links

अर्ज करा : Click Here
जाहिरात पहा : Click Here
अधिकृत संकेतस्थळ : Click Here

IGR Maharashtra Peon Bharti 2025 : मुद्रांक शुल्क विभागात 284 जागांसाठी भरती

Maharashtra Govt Registration and Stamp Department (IGR) Recruitments 284 Peon Posts.

नोंदणी मुद्रांक विभाग पुणे आस्थापनेवर शिपाई पदाच्या २८४ जागांसाठी भरती सुरु –

IGR Department Advertisement 2025

Related Advertisement is available on the official website of the inspector general of registration and controller of stamps, maharashtra state pune. Candidate are advised to regularly visit this website to stay update with the latest information. Application should carefully study all the details  before filling out the application form.

जाहिरात क्रमांक : 01/2025
एकूण जागा : 284
पदांची तपशीलवार माहिती :
पद क्र. पदाचे नाव  उपलब्ध जागा
1 शिपाई 284
एकूण जागा : 284
शैक्षणिक पात्रता  : 10 वी पास
वयाची अट : (खुला प्रवर्ग – 18 ते 38 वर्षे), (मागासवर्गीय, अनाथ, खेळाडू – 18 ते 43 वर्षे), (दिव्यांग, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, स्वातंत्र्य सैनिक पाल्य, माजी सानिक -18- 45 वर्षे), (अंशकालीन 18-55 वर्षे)
वेतन श्रेणी : S – 8
परीक्षा फीस : खुला प्रवर्ग 1000/- , मागासवर्गीय 900/-
महत्वाच्या तारखा :
ऑनलाईन अर्ज सुरु तारीख                                 :   22.04.2025
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख            :   10.05.2025
ऑनलाईन अर्ज शुल्क भरण्याची शेवटची तारीख   :   10.05.2025
महत्वाच्या लिंक :
जाहिरात पहा                :   Click Here
अधिकृत संकेतस्थळ      :   Click Here
माझीजॉब वेबसाईट        :   Click Here