BOB : Bank of Baroda Peon Bharti : बँक ऑफ बरोदा 500 जागा उपलब्ध

Bank of Baroda Peon Bharti 2025. Bank of Baroda is the largest public sector bank in India by strength. Bank of Baroda is constantly recruiting for many positions. Recruitments of Office Assistant Peon Regular Basis Bharti.

Bank of Baroda (BOB) Peon Bharti 2025. बँक ऑफ बरोदा पदभरती 2025

जाहिरात क्रमांक : BOB/HRM/REC/ADVT/2025/05
एकूण जागा : 500

पदाची तपशीलवार माहिती :

पद क्रमांकपदाचे नावएकूण पदे
1ऑफिस असिस्टंट (शिपाई)500
Total Post500
शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण
वयाची अट : १ मे २०२५ रोजी १८ ते २६ वर्षे (OBC – तीन वर्षे सूट, SC,ST – 5 वर्षे सूट
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
फीस : सर्वसामान्य प्रवर्ग, इतर मागास वर्ग, EWS : 600/- (SC,ST,PWD,महिला : १००/-)
Important Dates महत्वाच्या तारखा : अर्ज करण्याची शेवटची तारीख : २३ मे २०२५
परीक्षा : नंतर कळविण्यात येईल

Important Links :

जाहिरात पहा :Click Here
ऑनलाईन अर्ज करा :Click Here
अधिकृत संकेतस्थळ पहा :Click Here
www.majhijob.inClick Here