NEET Exam Hall Ticket : परीक्षा शहर निवडीबाबत आगाऊ माहिती जाहीर

National Eligibility Cum Entrance Test UG (NEET). Allotment of City of Examination 2025. विद्यार्थ्यांना परीक्षा शहर निवडीबाबत आगाऊ माहिती देण्यात आली आहे. Allotment of City Examination मध्ये विद्यार्थ्यांना खालीलप्रमाणे माहिती मिळेल.

NEET UG परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आपली परीक्षा कोठे होणार आहे याबद्दल आगाऊ माहिती मिळावी जेणेकरून विद्यार्थ्यांना त्याप्रमाणे नियोजन करता येईल हा यामागचा उद्देश आहे. विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम समजून घेतले पाहिजे कि Allotment of City of Examination म्हणजे hall ticket (Admit Card) नव्हे. Allotment of City of Examination मध्ये केवळ आपली परीक्षा कोणत्या शहरात होणार आहे याबद्दल आगाऊ माहिती मिळते परीक्षा केंद्राबाबत संपूर्ण पत्ता नसतो. परीक्षा कधी कोणत्या तारखेला होणार आहे, परीक्षेचा वेळ काय असेल आणि  परीक्षा केंद्र कोणते आहे आणि संपूर्ण पत्ता याबद्दल Hall Ticket Out झाल्यावर माहिती मिळेल.

NTA विद्यार्थ्यांनी परीक्षा संदर्भात आगाऊ माहिती कशी पहावी ?

  • NTA अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
  • NEET UD 2025 Advance  City Intimation या लिंक वार क्लिक करा.
  • नंतर नवीन पेज ओपन होईल या पेज वर आपला Application Number , Password , आणि Captcha Code टाकून Submit बटनावर क्लिक करा.
  • या ठिकाणी आपले परीक्षेचे शहर कोणते आहे याबाबत माहिती मिळेल.
  • Download बटनावर क्लिक करून प्रिंट करा.

महत्वाच्या लिंक्स : Important Link

अधिकृत संकेतस्थळ :Click Here
NEET Exam Portal :Click Here

Leave a Comment