Current Affairs 16 April 2025

  •  भारताचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून ज्ञानेश्वर कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
  • अल्जेरिया देशातील भारताचे राजदूत म्हणून स्वाती विजय कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
  • मृगवणी राष्ट्रीय उद्यान अस्तित्वात असलेले राज्य तेलंगना राज्य आहे.

Leave a Comment