Bank of Baroda Peon Bharti 2025. Bank of Baroda is the largest public sector bank in India by strength. Bank of Baroda is constantly recruiting for many positions. Recruitments of Office Assistant Peon Regular Basis Bharti.
Bank of Baroda (BOB) Peon Bharti 2025. बँक ऑफ बरोदा पदभरती 2025
जाहिरात क्रमांक :
BOB/HRM/REC/ADVT/2025/05
एकूण जागा :
500
पदाची तपशीलवार माहिती :
पद क्रमांक
पदाचे नाव
एकूण पदे
1
ऑफिस असिस्टंट (शिपाई)
500
Total Post
500
शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण
वयाची अट : १ मे २०२५ रोजी १८ ते २६ वर्षे (OBC – तीन वर्षे सूट, SC,ST – 5 वर्षे सूट
Career Options After 10th (SSC) Pass – 10वी संपल्यावर पुढे काय करिअर निवडावे याबद्दल आपल्याला योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे सर्व विद्यार्थी मित्रांच्या मनात हा प्रश्न खूप येतो कि आता पुढे काय करावे कोणते करिअर निवडावे ? आपल्यासाठी कोणते करिअर योग्य असेल ?
After 10th Best Career Options in india
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो १० वी परीक्षा संपली कि आपल्या सर्वाना एक प्रश्न पडतो कि आता पुढे काय करिअर निवडायचं काय करायचं नेमका हाच प्रश्न सर्वांच्या मनात सतत येत असतो आणि येणारच कारण १० वी पर्यंत आपल्याला पुढे काय करायचं हे आपल्याला कोणी सांगितलं नसत आणि आपली आवड कशात हे ओळखून आपल्याला योग्य मार्गदर्शन करणारा पण कोणी नसतो मग करिअर निवडीच्या संदर्भात असे प्रश्न मनात येणार हे स्वाभाविकच आहे. आजच्या या लेखात आपण १० वी नंतर करिअरच्या विविध वाटा काय काय आहेत याबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत.
Career Options Information
करिअर निवडत असताना आपली आवड आणि कार्यक्षमता याचा विचार केला तर भविष्यातील करिअर भक्कम बनते. चला तर मग १० वी नंतर कला शाखा, वाणिज्य शाखा, विज्ञान शाखा, ITI – व्यवसायिक शिक्षण आणि Diploma – कौशल्य आधारित शिक्षण याबद्दल परिपूर्ण माहिती घेऊया.
कला शाखा :
कला शाखेमध्ये ऍडमिशन घेतल्यावर आपल्याला इयत्ता अकरावी आणि बारावी मध्ये मराठी, हिंदी,इंग्रजी या अनिवार्य विषयांसोबत समाजशात्र, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, मानसशास्त्र, अर्थशास्त्र या विषयांपैकी आपल्या आवडीचे विषय निवडावे लागतात. हे विषय निवडताना विद्यार्थ्यांनी दखल घेतली पाहिजे आपल्या आवडीचेच विषय निवडावे कारण बारावी संपल्यावर पदवीला ऍडमिशन घेते वेळी विषय बदलीचा पर्याय आपल्यासमोर खुला असतो परंतु जे विषय आपण ११ वि १२ वि ला निवडले होते तेच विषय ईथेही घेऊ शकतो जसे कि या विषयांचा आपला पाया आधीच मजबूत बनलेला असतो. आणि पदवीला या विषयांचा सखोल अभ्यासक्रम आपल्याला अगदी सोपा जातो.
वाणिज्य शाखा :
वाणिज्य शाखेत मुख्यतः आपल्याला व्यवसाय आणि वित्त या दोन विषयांचा प्रमुख अभ्यासक्रम पहाया मिळेल. विषय – अर्थशास्त्र, टॅक्स, अकाउंट, गणित कॉस्टिंग हे विषय प्रामुख्याने अभ्यासले जातात.
विज्ञान शाखा :
या शाखेत ऍडमिशन घेतल्यावर आपल्याला करिअरच्या विविध वाटा उपलब्ध असून प्रामुख्याने रसायनशाश्त्र, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, गणित, या विषयांचा समावेश होतो. विज्ञान शाखेत ऍडमिशन घेतल्यावर विद्यार्थ्याला मराठी किंवा हिंदी अनिवार्य विषय सोडून बाकीचे सर्व विषय इंग्रजी मध्ये अभ्यासावे लागतात. या शाखेत ऍडमिशन घेतलेल्या विदयार्थ्यांच्या बौद्धिक पातळीवर ताण पडाया सुरुवात होते. तसेच विध्यार्थ्यांना गणित विषय निवडायच्या बाबतीत अनिवार्य नसते या ठिकाणी विद्यार्थी भूगोल किंवा कृषी विषय आपल्या पसंतीनुसार निवडू शकतो.
ITI – व्यवसायिक अभ्यासक्रम :
जे विद्यार्थी १० वि झाल्यानंतर १ ते दोन वर्षाचा व्यवसायिक अभ्यासक्रम पूर्ण करू इच्छितात ते या शाखेकडे वळतात या शाखेमध्ये प्रामुख्याने – डिझेल मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन,फेशन डिझाइनर,पेंटर,फिटर,वेल्डर,इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक,वायरमन,रेफ्रिजरेशन,एअर कंडिशनिंग मेकॅनिक या व्यवसायिक अभ्यासक्रमाचा समावेश होतो. आयटीआय नंतर विध्यार्थी लगेच सरकारी किंवा खाजगी कंपनीत प्रशिक्षण करण्यासाठी नोंदणी करू शकतो. थेट खाजगी कंपनीत नोकरी मिळवू शकतो. हा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी असंख्य करिअरच्या वाता उपलब्ध आहेत. ज्या विद्यार्थ्यांना आयटीआय संपल्यावर पुढे शिक्षण घ्यावयाचे आहे असे विद्यार्थी १० वि नंतर डिप्लोमा अभ्यासक्रमाच्या थेट द्वितीय वर्षाला ऍडमिशन घेऊ शकतात आणि पुढे शिक्षण चालू ठेऊ शकतात.
डिप्लोमा अभ्यासक्रम – कौशल्य आधारित अभ्यासक्रम :
जे विद्यार्थी १० वि नंतर या अभ्यासक्रमासाठी ऍडमिशन घेऊ इच्छितात यांना मेकॅनिकल, सिव्हिल,इलेक्ट्रिकल ,संगणकशाश्त्र, इलेकट्रोनिक्स,इन्फॉर्मशन टेक्नोलोंजि या विषयांचा अभ्यास करावा लागतो. यासोबतच विद्यार्थी कृषी, मेडिकल,कला यांसारख्या शाखेतील उपलब्ध असलेल्या डिप्लोमा अभ्यासक्रमासाठी ऍडमिशन घेऊ शकतात. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना थेट नोकरीच्या असंख्या संधी उपलब्ध असून विद्यार्थी आणखीन पुढे शिक्षण घेऊ इच्छित असल्यात तो संबंधित विषयात अभियांत्रिकी तसेच अन्य शाखेतील उच्च शिक्षणासाठी ऍडमिशन करू शकतात.
मित्रांनॊ आपण या लेखात १० वी नंतर आपल्याला विविध करिअरचे कोणते मार्ग उपलब्ध आहेत याबद्दल माहिती घेतली असून यापुढील लेखात आपण कला,वाणिज्य,विज्ञान, ITI आणि Diploma Courses नंतर आणखीन कोणते नवीन करिअरचे मार्ग आहेत याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत.
National Eligibility Cum Entrance Test UG (NEET). Allotment of City of Examination 2025. विद्यार्थ्यांना परीक्षा शहर निवडीबाबत आगाऊ माहिती देण्यात आली आहे. Allotment of City Examination मध्ये विद्यार्थ्यांना खालीलप्रमाणे माहिती मिळेल.
NEET UG परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आपली परीक्षा कोठे होणार आहे याबद्दल आगाऊ माहिती मिळावी जेणेकरून विद्यार्थ्यांना त्याप्रमाणे नियोजन करता येईल हा यामागचा उद्देश आहे. विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम समजून घेतले पाहिजे कि Allotment of City of Examination म्हणजे hall ticket (Admit Card) नव्हे. Allotment of City of Examination मध्ये केवळ आपली परीक्षा कोणत्या शहरात होणार आहे याबद्दल आगाऊ माहिती मिळते परीक्षा केंद्राबाबत संपूर्ण पत्ता नसतो. परीक्षा कधी कोणत्या तारखेला होणार आहे, परीक्षेचा वेळ काय असेल आणि परीक्षा केंद्र कोणते आहे आणि संपूर्ण पत्ता याबद्दल Hall Ticket Out झाल्यावर माहिती मिळेल.
NTA विद्यार्थ्यांनी परीक्षा संदर्भात आगाऊ माहिती कशी पहावी ?
NTA अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
NEET UD 2025 Advance City Intimation या लिंक वार क्लिक करा.
नंतर नवीन पेज ओपन होईल या पेज वर आपला Application Number , Password , आणि Captcha Code टाकून Submit बटनावर क्लिक करा.
या ठिकाणी आपले परीक्षेचे शहर कोणते आहे याबाबत माहिती मिळेल.
All India Sainik School Admission Counselling 2025 Process Start.
AISSAC Counselling Process 2025 Information : ऑल इंडिया सैनिक स्कुल ऍडमिशन कौन्सलिंग प्रक्रिया माहिती : ऑल इंडिया सैनिक स्कुल प्रवेश परीक्षा AISSAC हि मुख्यतः इयत्ता ६ वी आणि ९ वी मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केली जाते. या परीक्षेचा निकाल राष्ट्रीय मेरिट यादीवर जाहीर झाला आहे. जे विद्यार्थी या परीक्षेत पात्र ठरले असून मेरिट यादीत आले आहेत. अशा विद्यार्थ्यांनी AISSAC च्या अधिकृत पोर्टलवर जाऊन कौन्सलिंग नोंदणी करून घेणे आवश्यक आहे.
AISSAC कौन्सलिंग संदर्भात काही महत्वाचे मुद्दे –
शाळांची निवड कशी करावी – कौन्सलिंग प्रक्रियेदरम्यान विध्यार्थी किमान १ आणि जास्तीत जास्त १० शाळांची निवड आपापल्या प्राधान्यक्रमाने देऊ शकतात. विध्यार्थ्यानी शाळांची निवड करताना याकडे लक्ष देणे खूप गरजेचे आहे. कारण प्राधान्यक्रमांकानुसारच विध्यार्थ्यांना शाळा अलॉट केली जाते.
कौन्सलिंग प्रवेश फेरी काय असते ? – AISSAC कौन्सलिंग प्रवेश फेरी तीन विभागात आयोजित केली जाऊ शकते.
पहिली फेरी – पहिल्या कौन्सलिंग प्रवेश फेरीसाठी सर्व पात्र विद्यार्थी अर्ज करू शकतात. ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्या कौन्सलिंग प्रवेश फेरीसाठी केले असतील आणि ज्या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे असे विद्यार्थी निवड झालेल्या संबंधित शाळेत आपला प्रवेश निश्चित करू शकतात किंवा ती शाळा नाकारून दुसऱ्या कौन्सलिंग प्रवेश फेरीसाठी अर्ज करू शकतात. आणि जे विद्यार्थ्यांनी पहिल्या प्रवेश फेरीसाठी अर्ज करून सुध्या त्यांची निवड झाली नाही ते दुसऱ्या कौन्सलिंग प्रवेश फेरीसाठी अर्ज करू शकतात.
दुसरी फेरी – ज्या विद्यार्थ्यांची पहिल्या प्रवेश फेरीमध्ये निवड झाली नाही आणि ज्या विद्यार्थ्यांची पहिल्या प्रवेश फेरीमध्ये निवड होऊन सुद्धा त्यांना त्यांचा इच्छेप्रमाणे प्राधान्यक्रमांकानुसार संबंधित शाळा मिळाली नाही असे विद्यार्थी पुन्हा दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी अर्ज करण्यास पात्र ठरतात.
तिसरी फेरी – ज्या विदयार्थ्यांची पहिल्या आणि दुसऱ्या कौन्सलिंग प्रवेश फेरीमध्ये निवड झाली होती आणि त्यांनी आपला प्रवेश निश्चित केलेला आहे असे विद्यार्थी वगळून आणि ज्या शाळांमध्ये किती रिकाम्या जागा शिल्लक आहेत यावर आधारित तिसरी प्रवेश फेरी असते. ज्या विद्यार्थ्यांची पहिल्या व दुसऱ्या कौन्सलिंग प्रवेश फेरीत निवड झाली नाही असे विद्यार्थी तिसऱ्या प्रवेश फेरीसाठी अर्ज करू शकतात.
AISSAC 2025 कौन्सलिंग प्रक्रियेसाठी साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे :
ओळखपत्र – कौन्सलिंग साठी पात्र विद्यार्थ्यांचे ओळखपत्र तसेच आई / वडील यांचे ओळखपत्र लागते.
Maharashtra Govt Registration and Stamp Department (IGR) Recruitments 284 Peon Posts.
नोंदणी मुद्रांक विभाग पुणे आस्थापनेवर शिपाई पदाच्या २८४ जागांसाठी भरती सुरु –
IGR Department Advertisement 2025
Related Advertisement is available on the official website of the inspector general of registration and controller of stamps, maharashtra state pune. Candidate are advised to regularly visit this website to stay update with the latest information. Application should carefully study all the details before filling out the application form.
जाहिरात क्रमांक : 01/2025
एकूण जागा : 284
पदांची तपशीलवार माहिती :
पद क्र.
पदाचे नाव
उपलब्ध जागा
1
शिपाई
284
एकूण जागा :
284
शैक्षणिक पात्रता : 10 वी पास
वयाची अट : (खुला प्रवर्ग – 18 ते 38 वर्षे), (मागासवर्गीय, अनाथ, खेळाडू – 18 ते 43 वर्षे), (दिव्यांग, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, स्वातंत्र्य सैनिक पाल्य, माजी सानिक -18- 45 वर्षे), (अंशकालीन 18-55 वर्षे)
वेतन श्रेणी : S – 8
परीक्षा फीस : खुला प्रवर्ग 1000/- , मागासवर्गीय 900/-
Today we will look at the current affairs from 17th to 21th April 2025 This will include important points that will definitely be beneficial for students preparing for competitive exam like the Civil Services.
महाराष्ट्राचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १६ एप्रिल २०२५ रोजी अमरावती येथील बेलोरा विमानतळाचे उदघाटन करण्यात आले. या विमानतळावर एअर इंडिया च्या सहकार्याने भारतातील सर्वात मोठे फ्लाईंग ट्रैनिंग ऑर्गनाइझशन उभारले जात आहे. जे कि दरवर्षी १८० पायलट्सना प्रशिक्षण देण्यास सज्ज राहील.
‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई ‘ चित्रपट प्रदर्शित करण्यात आला आहे.
१८ एप्रिल २०२५ रोजी संत ज्ञानेश्ववरांची मुक्ताई चित्रपट प्रदर्शित करण्यात आला असून या चित्रपटाचे दिग्दर्शन दिगपाल लांजेकर यांनी केले आहे. हा चित्रपट संत मुक्ताबाई यांच्या जीवनावर आधारित आहे.
२१ एप्रिल २०२५ – राष्ट्रीय लोकसेवा दिवस, जागतिक सर्जनशीलता आणि जवोन्मेष दिवस.
Mahatransco Online Bharti. Applications are invited from eligible, skilled, and talented candidates for the following posts – executive engineer civil, additional executive engineer civil, deputy executive engineer civil, assistant engineer civil, assistant general manager finance and accounts, senior manager finance and accounts, manager finance and accounts, deputy manager finance and accounts, upper division clerk finance and accounts, lower division clerk finance and account division.
About Notification :
महाराष्ट्र राज्य विदयुत पारेषण कंपनी मार्फत वरील पदे भरण्यासाठी दिनांक ०४.०३.२०२५ रोजी जाहिरात प्रकाशित करण्यात आली होती. जाहिरातीमधील नियम व अटी नुसार जे उमेदवार ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी पात्र असतील असे उमेदवार दिनांक १२.०४.२०२५ पासून दिनांक ०२.05.२०२५ पर्यंत अर्ज करू शकणार आहेत याची नोंद घ्यावी. उमेदवारांना अर्ज केवळ ऑनलाईन पद्धतीने भरण्यात येतील अन्य पोस्ट ऑफिस किंवा अन्य प्रकारे केलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही असे महापारेषण च्या जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आले आहे. तसेच उमेदवारांनी या भरती संदर्भात असणारे अन्य सर्व नियम व अटी पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ पाहावे. या संकेतस्थळाची लिंक खाली देण्यात आली आहे.
Mahatransco Online Bharti 2025
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेड एकूण 493 जागांसाठी भरती
Bachelor’s Degree in Civil Engineering / Technology and its equivalent
Total 9 years experience in the field of civil works related to Power Sector. Out of which at least 5 years as Additional Executive Engineer & Deputy Executive Engineer OR 2 years as Additional Executive Engineer.
2
Bachelor’s Degree in Civil Engineering / Technology and its equivalent
experience in the field of Civil works related to power sector
3
Bachelor’s Degree in Civil Engineering / Technology
Total 3 years experience in the field of Civil works related to power sector
4
Bachelor’s Degree in Civil Engineering / Technology
5
CA / ICWA Final passed
8 years relevant experience in Finance / Accounts / Audit out of which 2 years should be in a post of responsibility i.e. Manager (F&A) equivalent and above
6
CA / ICWA Final passed
5 years relevant experience in Finance / Accounts / Audit out of which 2 years should be in a post of responsibility i.e. Deputy Manager (F&A) equivalent and above
7
CA / ICWA Final passed 1 year relevant
experience in Finance / Accounts / Audit. Note : Candidates possessing CA/ICWA qualification shall be recruited as Trainee Officers on consolidate salary equivalent to the post of Deputy Manager (F&A) for a period of one year and after completion of one year, they may be absorbed as Manager (F&A).
8
Inter CA / ICWA OR MBA (Finance)/M.Com For Inter CA / ICWA
1-year relevant experience in Finance / Accounts / Audit. For MBA (Finance) /M.Com – 3 years relevant experience in Finance / Accounts / Audit
NHM Satara Bharti Appointment Order. राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद सातारा अंतर्गत विविध आरोग्य सेवा पदे भरण्याकरिता पात्र उमेदवारांकडून कंत्राटी पद्धतीने पदे भरण्यासाठी अर्ज मागविण्यात आले होते. या पदांसाठी निवड झालेल्या उमेदवाराची निवड यादी जाहीर करण्यात आली असून यांना निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पद्तीने नेमणूक देण्यात येणार आहेत असा नियुक्ती आदेश काढण्यात आला आहे.. हि कंत्राटी पद नेमणूक दिनांक १५ एप्रिल २०२५ ते २९ जून २०२५ या कालावधीसाठी असणार आहे याची निवड झालेल्या उमेदवारांनी नोंद घ्यावी. तसेच या पदावर नियुक्त होण्यासाठी पात्र उमेदवारांनी कार्यालयीन वेळेत हजर व्हावे असे सांगण्यात येत आहे.
NHM सातारा भरती अंतर्गत कंत्राटी पदभरती साठी काही महत्वपूर्ण सूचना देण्यात आल्या आहेत.
या नियुक्ती आदेशामध्ये उमेदवारांना जसे कि निवड झालेल्या उमेदवारांचे नाव, निवड कोणत्या पदासाठी झाली आहे, कार्यक्रमाचे नाव, उमेदवारांच्या पसंती नुसार नियुक्ती ठिकाण,निवड झालेल्या उमेदवारांचा मूळ जाती प्रवर्ग कोणता होता आणि त्यांनी निवड कोणत्या प्रवर्गातून झाली आहे याचा उल्लेख आहे तसेच सर्व पदांकरिता एकत्रित मानधन किती आहे याची सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे.
नियुक्ती आदेशामध्ये काही नियम व अटी दिलेल्या आहेत. NHM ZP सातारा अंतर्गत कंत्राटी पद निवड झालेल्या उमेदवारांसाठी हे नियम लागू असतील. या ठिकाणी आपण थोडक्यात हे नियम व अटी समजून घेऊ सर्व नियम व अटी समजून घेण्यासाठी उमेदवारांनी ZP सातारा च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. –
उमेदवारांना नियुक्तीच्या दिवसापासून सात दिवसाच्या आगोदर हजर राहणे गरजेचे आहे असे सांगण्यात आले आहे.
हि नेमणूक तात्पुरत्या स्वरुपाची असून करार तत्वावर कंत्राटी पद्धतीने आहे.
कोणत्याही उमेदवारांनी नियुक्ती नंतर राजीनामा देण्यापूर्वी 1 महिना अगोदर नोटीस द्यावी किंवा 1 महिन्याची पगार द्यावी.
NHM सातारा या पदासाठी नियुक्त उमेदवारांची कामगिरी जर समाधानकारक नसेल तर कोणतीही पूर्वसूचना किंवा नोटीस न देता उमेदवारांचि नियुक्ती रद्द केली जाऊ शकते.
तसेच या नियुक्ती आदेशामध्ये कामकाजाची वेळ तसेच अन्य बर्याच गोष्टींचा समावेश आहे. आणखीन सर्व सविस्तर माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळ पाहावे.
Mahatransco apprentice merit list released. maharashtra state electricity transmission company limited (mahatransco) has released the apprentice electrician merit list for the nagpur region.
Some important points have been raised for the eligible and ineligible candidates in the Mahatransco Apprentice Candidate Selection List.
This list includes candidates who had applied for the apprentice post before 24th December 2024. The selection is based on merit and other essential eligibility criteria. Complete details for selected candidates are given below.
Mahatransco apprentice merit list Important points:
Other Important Instructions About Mahatransco Apprentice Merit List 2025 – 2026
Candidate who submitted their online application on or before 24th December 2024 have been considered. Selection is based on academic performance, eligibility, documents and other official criteria. Each candidates name applied post qualification, and selection status is mentioned in the Official merit list PDF.
Selected candidates must complete the joining process by 25th April 2025 by contacting the concerned office. Document verification will be done at the time of joining.
Candidates must carry the following documents :
10th and ITI Mark Sheet
Aadhar Card
Caste Certificate
Passport Size Photo
Xerox Copy of Bank Passbook
Disability Certificate ( if need )
And other documents As per the information provided while filling the form
Final merit list for mahatrancso apprentice recruitment 2024 nagpur region is now live. Candidates who have been selected are advised to complete the joining process within the stipulated time. This is a great opportunity and timely action is hoghly recommended.