Current Affairs Maharashtra And India
✔ केंद्र सरकारने महाराष्ट्रातील आरोग्य सेवा सुधारण्यासाठी एशियन डेव्हलोपमेंट बँकेकडून ५०० दशलक्ष डॉलरचा निधी उभारला आहे.
✔ भारताचे पंतप्रधान यांनी अलीकडेच पी. एम. मित्रा पार्क च्या पायाभरणीचा अमरावती जिल्हात शुभारंभ केला आहे.
✔ महाराष्ट्र सरकारने अलीकडेच नाशिक जिल्ह्यात आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा केली आहे.